साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह

साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह
South Georgia and the South Sandwich Islands
साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहचा ध्वजसाउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहचे चिन्ह
ध्वजचिन्ह
साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहचे स्थान
साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीकिंग एडवर्ड पॉईंट
अधिकृत भाषाइंग्लिश
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण३,९०३ किमी
लोकसंख्या
 -एकूणअंदाजे २०
 - घनता०.००५/किमी²
राष्ट्रीय चलनब्रिटिश पाउंड
आय.एस.ओ. ३१६६-१GS
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+500
राष्ट्र_नकाशा


साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह हा युनायटेड किंग्डमचा दक्षिण अटलांटिक महासागरातील एक प्रदेश आहे. ह्यातील साउथ जॉर्जिया हे सर्वात मोठे बेट आहे तर साउथ सँडविच हा अनेक लहान बेटांचा समूह आहे.

साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूहावर मनुष्यवस्ती नाही, येथे फक्त युनायटेड किंग्डम सरकारचे अधिकारी व शास्त्रज्ञ राहतात.

Other Languages
srpskohrvatski / српскохрватски: Južna Georgija i arhipelag Južni Sandwich