मलाय ही मलेशिया व ब्रुनेई देशांची राष्ट्रभाषा आहे. सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी मलाय ही एक भाषा आहे. तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये मलाय भाषेचा वापर केला जातो.