मनोरंजन |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, |
जी कंटाळविणाऱ्या जीवनशैलीतून मन वळविते किंवा फावल्या वेळात मनाचे रंजन करते अशी कोणतीही कृती मनोरंजन समजली जाते. मुळात, या प्रकाराने शरीरशक्तीचे पुनर्निर्माण होते असे समजतात. यात दोन प्रकार आहेत-प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष.