भारत सरकार

201-207भारत सरकार (इंग्लिश: Government of India) हे भारताच्या प्रजासत्ताकाचे संवैधानिक सरकार आहे. केंद्र सरकार ह्या नावाने देखील ओळखले जाणारे भारत सरकार भारतामधील २९ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेशांचे सर्वभौम प्रशासक आहे. भारत सरकारचे काम राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथून चालते.

Other Languages
অসমীয়া: ভাৰত চৰকাৰ
भोजपुरी: भारत सरकार
فارسی: دولت هند
ગુજરાતી: ભારત સરકાર
हिन्दी: भारत सरकार
Bahasa Indonesia: Pemerintah India
मैथिली: भारत सरकार
Bahasa Melayu: Kerajaan India
नेपाली: भारत सरकार
ਪੰਜਾਬੀ: ਭਾਰਤ ਸਰਕਾਰ
پنجابی: بھارت سرکار
संस्कृतम्: भारतसर्वकारः
中文: 印度政府