ब्रिटिश साम्राज्य


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
ब्रिटिश साम्राज्य
' – '
Flag of the United Kingdom.svgध्वज
The British Empire.png

ब्रिटिश साम्राज्य (इंग्लिश: British Empire) हे युनायटेड किंग्डमशासित मांडलिक देश, वसाहती, संरक्षित देश व अन्य प्रशासित प्रदेशांपासून बनलेले साम्राज्य होते. इ.स.च्या १६ व्या१७ व्या शतकांमध्ये इंग्लंडाने स्थापलेल्या व्यापारी ठाण्यांपासून व त्यांच्याशी संलग्न वसाहतींपासून ब्रिटिश साम्राज्याचा आरंभ झाला. परमोत्कर्षाच्या काळात ब्रिटिश साम्राज्य इतिहासातील सर्वांत विशाल साम्राज्य होते व शतकभराहून अधिक काळ प्रभावशाली महासत्ता होते. इ.स. १९२२ साली जगातील ४५.८ कोटी, म्हणजे तत्कालीन जागतिक लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकसंख्या ब्रिटिश साम्राज्याच्या अमलाखाली राहत होती[१] व ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार ३,३६,७०,००० वर्ग कि.मी., म्हणजे पृथ्वीवरील जमिनीच्या एक चतुर्थांश क्षेत्रफळावर[२] फैलावला होता.ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (formation of Rico) : 1599 मद्धे लंडनच्या काही साहसी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन 'इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी ' या नावाने एक व्यापारी कंपनी स्थापन केली .

Other Languages
Afrikaans: Britse Ryk
Ænglisc: Bryttisce Rīce
azərbaycanca: Britaniya İmperiyası
žemaitėška: Brėtu imperėjė
беларуская (тарашкевіца)‎: Брытанская імпэрыя
Esperanto: Brita imperio
kriyòl gwiyannen: Ampir britanik
客家語/Hak-kâ-ngî: Thai-yîn Ti-koet
Fiji Hindi: British Samrajya
interlingua: Imperio Britannic
Bahasa Indonesia: Imperium Britania
한국어: 대영 제국
къарачай-малкъар: Британ империя
Lingua Franca Nova: Impero Brites
lietuvių: Britų imperija
latviešu: Britu impērija
Bahasa Melayu: Empayar British
မြန်မာဘာသာ: ဗြိတိသျှအင်ပါယာ
Nederlands: Britse Rijk
norsk nynorsk: Det britiske imperiet
srpskohrvatski / српскохрватски: Britanska Imperija
Simple English: British Empire
slovenčina: Britské impérium
slovenščina: Britanski imperij
српски / srpski: Британско царство
Türkmençe: Britan imperiýasy
татарча/tatarça: Британия империясе
oʻzbekcha/ўзбекча: Britaniya imperiyasi
vepsän kel’: Britanine imperii
Tiếng Việt: Đế quốc Anh
吴语: 大英帝國
中文: 大英帝国
Bân-lâm-gú: Tāi-eng Tè-kok
粵語: 大英帝國