प्रवीण अनंत दवणे • wiki letter w.svg
  कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा मदत करा.
  अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

  प्रा. प्रवीण दवणे (जन्म: ६ एप्रिल १९५९) हे मराठी लेखक, गीतकार, पटकथालेखक आहेत. ते ’ज्ञानसाधना महाविद्यालया’त प्राध्यापक होते तेथून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ लेखनाकडे वळले.

  प्रवीण दवणे हे ठाणे शहराचे रहिवासी आहेत. त्यांनी २००० हून अधिक गीते लिहिली आहेत, आणि ती लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत, आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या अनेक दिग्गज गायकांनी गायली आहेत.

  प्रवीण दवणे उत्तम वक्ते आहेत. ‘दिलखुलास’, ‘थेंबांतले आभाळ’ हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले असून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

  प्रवीण दवणे यांची आजपर्यंत १००हून अधिक पुस्तके व कविता संग्रह प्रकाशित केले आहेत.

 • पुस्तके
 • प्रकाशित साहित्य
 • पुरस्कार
 • बाह्य दुवेWiki letter w.svg

Other Languages