पापुआ न्यू गिनी

Disambig-dark.svg
पापुआ न्यू गिनी
Independen Stet bilong Papua Niugini
Independent State of Papua New Guinea
पापुआ न्यू गिनीचा ध्वजपापुआ न्यू गिनीचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: "Unity in diversity" (वैविध्यामधील एकता)
राष्ट्रगीत: "O Arise, All You Sons"
पापुआ न्यू गिनीचे स्थान
पापुआ न्यू गिनीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
पोर्ट मॉरेस्बी
अधिकृत भाषाहिरी मोटू, टोक पिसिन, इंग्लिश
सरकारसंसदीय एकाधिकारशाही
 - राष्ट्रप्रमुखराणी एलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधानपीटर ओ'नील
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस१६ सप्टेंबर १९७५ (ऑस्ट्रेलियापासून
क्षेत्रफळ
 - एकूण४,६२,८४० किमी (५६वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण७०,५९,६५३ (१०२वा क्रमांक)
 - घनता१५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण१९.८२८ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न२,८३४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१३) ०.४९१ (कमी) (१५७ वा)
राष्ट्रीय चलनपापुआ न्यू गिनीयन किना
आंतरराष्ट्रीय कालविभागपूर्व ऑस्ट्रेलियन प्रमाणवेळ (यूटीसी+१०:००)
आय.एस.ओ. ३१६६-१PG
आंतरजाल प्रत्यय.pg
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक६७५
राष्ट्र_नकाशा


पापुआ न्यू गिनीमधील एक स्थानिक अदिवासी

पापुआ न्यू गिनीचे स्वतंत्र राज्य (हिरी मोटू: Papua Niu Gini, टोक पिसिन: Papua Niugini) हा ओशनिया खंडातील एक देश आहे. पापुआ न्यू गिनी नैऋत्य प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला न्यू गिनी बेटाच्या पूर्व भागात व इतर काही छोट्या बेटांवर वसला आहे. न्यू गिनीच्या पश्चिम भागात इंडोनेशिया देशाचे पापुआपश्चिम पापुआ हे दोन प्रांत स्थित आहेत. पोर्ट मॉरेस्बी ही पापुआ न्यू गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

पापुआ न्यू गिनी जगातील सर्वाधिक सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशांपैकी एक असून येथे एकूण ८४८ भाषा वापरात आहेत. तसेच येथील ग्रामीण व अदिवासी लोकवस्तीचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. पापुआ न्यू गिनीमधील केवळ १८ टक्के रहिवासी शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. तसेच येथील अनेक दुर्गम भागांमध्ये कित्येक अज्ञात वनस्पती व प्राणी असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

न्यू गिनी बेटावर अनेक सहस्त्रकांपासून कृषीप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. अनेक दशकांदरम्यान हा भूभाग युरोपीय शोधकांसाठी पुष्कळसा अज्ञात होता. १८८४ साली पापुआ न्यू गिनीच्या उत्तर भागावर जर्मन साम्राज्याचे अधिपत्य होते (जर्मन न्यू गिनी) तर दक्षिणेकडे ब्रिटनची सत्ता (ब्रिटिश न्यू गिनी) होती. इ.स. १९०४ मध्ये ब्रिटनने सत्ता ऑस्ट्रेलियाकडे सुपुर्त केली व १९०५ मध्ये ब्रिटिश न्यू गिनीचे नाव टेरिटोरी ऑफ पापुआ असे ठेवले गेले. पहिल्या महायुद्धादरम्यान ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीवर कब्जा केला. पुढील अनेक वर्षे पापुआ व न्यू गिनी हे वेगळे प्रशासकीय प्रदेश होते. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४९ साली ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करून टेरिटोरी ऑफ पापुआ ॲन्ड न्यू गिनी नावाचा प्रदेश स्थापन केला गेला ज्याचे नाव पुढील काळात केवळ पापुआ न्यू गिनी असेच राहिले. १६ सप्टेंबर १९७५ रोजी पापुआ न्यू गिनीला स्वातंत्र्य मिळाले.

सध्या पापुआ न्यू गिनी राष्ट्रकुल क्षेत्रामधील एक देश असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक अध्यक्षपद आहे. येथील प्रचंड मोठ्या खाणकाम उद्योगामुळे २०११ साली पापुआ न्यू गिनी जगातील सहाव्या क्रमांकाचा झपाट्याने प्रगती करणारा देश होता. परंतु येथील अर्थव्यवस्था कमकूवत असून पायाभूत सुविधांचा अभाव आहे.

  • बाह्य दुवे

बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Other Languages
Alemannisch: Papua-Neuguinea
azərbaycanca: Papua-Yeni Qvineya
Boarisch: Papua-Neuguinea
Bikol Central: Papua Bagong Guineya
беларуская (тарашкевіца)‎: Папуа-Новая Гвінэя
Bislama: Papua Niugini
বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী: পাপুয়া নিউগিনি
Chavacano de Zamboanga: Papua Nueva Guinea
Mìng-dĕ̤ng-ngṳ̄: Papua New Guinea
qırımtatarca: Papua Yañı Gvineya
словѣньскъ / ⰔⰎⰑⰂⰡⰐⰠⰔⰍⰟ: Папоуа · Нова Гвинєꙗ
dolnoserbski: Papua-Neuguinea
ދިވެހިބަސް: ޕަޕުއާ ނިއު ގިނީ
Esperanto: Papuo-Nov-Gvineo
estremeñu: Papua Nueva Guinea
Na Vosa Vakaviti: Papua Niu Kini
føroyskt: Papua Nýguinea
Nordfriisk: Papua-Nei-Guinea
kriyòl gwiyannen: Papouazi-Nouvèl-Giné
गोंयची कोंकणी / Gõychi Konknni: पापुआ न्यू गिनी
客家語/Hak-kâ-ngî: Papua New Guinea
Fiji Hindi: Papua New Guinea
hornjoserbsce: Papuwa-Nowa Gineja
Kreyòl ayisyen: Papwazi-Nouvèl-Gine
interlingua: Papua Nove Guinea
Bahasa Indonesia: Papua Nugini
Interlingue: Papua Nov-Guinéa
kalaallisut: Papua Ny Guinea
Lëtzebuergesch: Papua-Neiguinea
Lingua Franca Nova: Papua Gine Nova
Malagasy: Papoa Ginea Vao
Minangkabau: Papua Nugini
кырык мары: Папуа — У Гвиней
Bahasa Melayu: Papua New Guinea
Dorerin Naoero: Papua Niu Gini
Plattdüütsch: Papua-Niegguinea
norsk nynorsk: Papua Ny-Guinea
Livvinkarjala: Papua-Uuzi Guinea
Kapampangan: Papua New Guinea
Papiamentu: Papua Nueva Quinea
Norfuk / Pitkern: Papua Nyuu Gini
Piemontèis: Papua Neuva Guinea
português: Papua-Nova Guiné
Runa Simi: Papwa Ñukini
संस्कृतम्: पपुवा न्यू गिनी
davvisámegiella: Papua-Ođđa-Guinea
srpskohrvatski / српскохрватски: Papua Nova Gvineja
Simple English: Papua New Guinea
slovenčina: Papua-Nová Guinea
slovenščina: Papuanska Nova Gvineja
Gagana Samoa: Papua Niu Kini
Soomaaliga: Papua New Guinea
српски / srpski: Папуа Нова Гвинеја
Tok Pisin: Papua Niugini
Türkçe: Papua Yeni Gine
татарча/tatarça: Папуа — Яңа Гвинея
reo tahiti: Pāpua
ئۇيغۇرچە / Uyghurche: پاپۇئا يېڭى گۋىنېيە
українська: Папуа Нова Гвінея
oʻzbekcha/ўзбекча: Papua Yangi Gvineya
vepsän kel’: Papua — Uz' Gvinei
Tiếng Việt: Papua New Guinea
Vahcuengh: Papua New Guinea
Bân-lâm-gú: Papua New Guinea