पंतप्रधान

पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री एक असा राजकिय नेता असतो जो कि सरकारच्या कार्यकारिणी शाखचे संचालन करीत असतो. सामान्यपणे, प्रधानमंत्री आपल्या देशातील संसदेचा सदस्य असतो.

पंतप्रधान किंवा इतर कोणताही मंत्री सहा महिन्यापर्यंत संसद सदस्य न राहताही पदावर विराजमान राहू शकतात परंतु त्यांना सहा महिन्याच्या आत कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनावे लागेल. जर मंत्री या कालावधीत सदस्य बनण्यात अयशस्वी राहिले तर त्यांना राजिनामा द्यावा लागतो. परंतु याचा असा अर्थ अजिबात नाही की प्रत्येक वेळी सहा महिन्यांसाठी नेता सभागृहाचा सदस्य नसतानाही मंत्री पदावर विराजमान राहू शकतो. या संदर्भात सर्वोच्छ न्यायलयाचा निर्णय खूप महत्त्वपूर्ण आहे.

प्रत्येक देशात पंतप्रधान निवडीची पद्धत वेगळी असते परंतु पंतप्रधानपदी कोणाचीही थेट निवड सहसा होत नाही. राष्ट्रातील मतदार लोकप्रतिनिधींची थेट निवड करतात व हे निवडलेले प्रतिनिधी पंतप्रधानपदासाठी अंतर्गत निवडणूक करतात. काही देशात राष्ट्राध्यक्षही पंतप्रधानाची नेमणूक करतात. भारतात हीच पद्धत आहे.पंतप्रधान हे मंत्रीमंडळाचे प्रमुख असतात.

The Prime Minister, Shri Narendra Modi with the Prime Minister of Ireland, Mr. Enda Kenny, at Government Buildings, Dublin on September 23, 2015.


  • भारताचे पंतप्रधान

भारताचे पंतप्रधान

भारताचे पंतप्रधान व कार्यकाळ

पंतप्रधान कार्यकाळ
१.जवाहरलाल नेहरू १५.०८.१९४७ - २७.०५.१९६४
२. लालबहादूर शास्त्री ०९.०६.१९६४ - ११.०१.१९६६
३. इंदिरा गांधी २४.०१.१९६६ - २४.०३.१९७७
४. मोरारजी देसाई २४.०३.१९७७ - २८.०७.१९७९
५. चौधरी चरण सिंह २८.०७.१९७९ - १४.०१.१९८०
६. इंदिरा गांधी १४.०१.१९८० - ३१.१०.१९८४
७. राजीव गांधी ३१.१०.१९८४ - ०२.१२.१९८९
८. विश्वनाथ प्रताप सिंग ०२.१२.१९८९ - १०.११.१९९०
९. चंद्रशेखर १०.११.१९९० - २१.०६-१९९१
१०. पी.व्ही. नरसिंहराव २१.०६.१९९१ - १६.०५.१९९६
११. अटलबिहारी वाजपेयी १६.०५.१९९६ - ०१.०६.१९९६
१२. एच.डी. देवेगौडा ०१.०६.१९९६ - २१.०४.१९९७
१३. इंद्रकुमार गुजराल २१.०४.१९९७ - १९.०३.१९९८
१४. अटलबिहारी वाजपेयी १९.०३.१९९८ - १३.१०.१९९९
१५. अटलबिहारी वाजपेयी १३.१०.१९९९ - २२.०५.२००४
१६. डॉ. मनमोहन सिंह २२.०५.२००४ - २६.०५.२०१४
१७. नरेंद्र मोदी २६.०५.२०१४ -Other Languages
Afrikaans: Eerste minister
العربية: رئيس الوزراء
azərbaycanca: Baş Nazir
تۆرکجه: باش‌وزیر
беларуская: Прэм’ер-міністр
беларуская (тарашкевіца)‎: Прэм’ер-міністар
भोजपुरी: परधानमंत्री
Mìng-dĕ̤ng-ngṳ̄: Cūng-lī
čeština: Předseda vlády
Cymraeg: Prif weinidog
Ελληνικά: Πρωθυπουργός
Esperanto: Ĉefministro
español: Primer ministro
français: Premier ministre
Frysk: Premier
Gaeilge: Príomh-Aire
ગુજરાતી: વડાપ્રધાન
עברית: ראש ממשלה
հայերեն: Վարչապետ
interlingua: Prime ministro
Bahasa Indonesia: Perdana menteri
italiano: Primo ministro
ᐃᓄᒃᑎᑐᑦ/inuktitut: ᑲᓇᑕᒥ ᐊᖓᔪᖅᑳᕐᔪᐊᖅ
日本語: 首相
한국어: 수상
къарачай-малкъар: Премьер-министр
lumbaart: Primm minister
latviešu: Premjerministrs
Malagasy: Praiminisitra
Minangkabau: Pardano Mantari
македонски: Премиер
Bahasa Melayu: Perdana Menteri
မြန်မာဘာသာ: ဝန်ကြီးချုပ်
Nederlands: Eerste Minister
Papiamentu: Promé minister
polski: Premier
پنجابی: وزیر اعظم
português: Primeiro-ministro
Runa Simi: Uma kamayuq
română: Prim-ministru
davvisámegiella: Stáhtaministtar
srpskohrvatski / српскохрватски: Premijer
Simple English: Prime minister
slovenčina: Predseda vlády
slovenščina: Predsednik vlade
Soomaaliga: Ra'iisul wasaare
српски / srpski: Премијер
Kiswahili: Waziri mkuu
Türkçe: Başbakan
татарча/tatarça: Премьер-министр
українська: Прем'єр-міністр
Tiếng Việt: Thủ tướng
中文: 总理
Bân-lâm-gú: Siú-siòng
粵語: 首相