दोस्त राष्ट्रे

  • दुसर्‍या महायुद्धातील दोस्त राष्ट्रे ही अक्ष राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारलेले देश होते.

    यांपैकी युनायटेड किंग्डम, सोवियेत संघ, अमेरिकेची संयुक्त संस्थानेचीन हे मुख्य योद्धे होते. याशिवाय फ्रांस (१९४०पर्यंत) ही दुय्यम राष्ट्रे होती. कॅनडाऑस्ट्रेलिया ही अनुक्रमे युनायटेड किंग्डम व अमेरिकेच्या कमानीखाली लढणारी राष्ट्रे होती तर पोलंडचेकोस्लोव्हेकियानी छुप्या कारवाया व गनिमी काव्याच्या रुपात युद्धात भाग घेतला.

    भारत, दक्षिण आफ्रिका, इ. युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखालील देशांनीही यात मोठे बलिदान दिले. [१]

  • तारखेनुसार दोस्तांना मिळालेली राष्ट्रे
  • संदर्भ व नोंदी

दुसर्‍या महायुद्धातील दोस्त राष्ट्रे ही अक्ष राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारलेले देश होते.

यांपैकी युनायटेड किंग्डम, सोवियेत संघ, अमेरिकेची संयुक्त संस्थानेचीन हे मुख्य योद्धे होते. याशिवाय फ्रांस (१९४०पर्यंत) ही दुय्यम राष्ट्रे होती. कॅनडाऑस्ट्रेलिया ही अनुक्रमे युनायटेड किंग्डम व अमेरिकेच्या कमानीखाली लढणारी राष्ट्रे होती तर पोलंडचेकोस्लोव्हेकियानी छुप्या कारवाया व गनिमी काव्याच्या रुपात युद्धात भाग घेतला.

भारत, दक्षिण आफ्रिका, इ. युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखालील देशांनीही यात मोठे बलिदान दिले. [१]

Other Languages
Esperanto: Aliancanoj
hrvatski: Saveznici
Bahasa Melayu: Pihak Berikat
Pälzisch: Alliierte
srpskohrvatski / српскохрватски: Savezničke sile u Drugom svjetskom ratu
Simple English: Allies of World War II
ئۇيغۇرچە / Uyghurche: ئىتتىپاقداش دۆلەتلەر
oʻzbekcha/ўзбекча: Birlashgan millatlar