दुसरे महायुद्ध
English: World War II

दुसरे महायुद्ध
डावीकडून: वाळवंटात कॉमनवेल्थचे सैन्य; जपानी सैनिक चिनी नागरिकांना जिवंत पुरताना; अंतर्गत बंडाळी मध्ये रशियन सैन्य; जपानी युद्ध विमाने; बर्लिनमध्ये रशियन सैन्य; एक जर्मन पाणबुडी.
डावीकडून: वाळवंटात कॉमनवेल्थचे सैन्य; जपानी सैनिक चिनी नागरिकांना जिवंत पुरताना; अंतर्गत बंडाळी मध्ये रशियन सैन्य; जपानी युद्ध विमाने; बर्लिनमध्ये रशियन सैन्य; एक जर्मन पाणबुडी.
दिनांक१९३०२ सप्टेंबर, १९४५
स्थानयुरोप, पॅसिफिक समुद्र, आग्नेय आशिया, चीन, मध्य-पूर्व, भूमध्य समुद्रआफ्रिका
परिणतीदोस्त राष्ट्रांचा विजय
युद्धमान पक्ष
दोस्त राष्ट्रे
साचा:देश ध्वज(१९४१-४५)
साचा:देश ध्वज(१९४१-४५)
भारत ध्वज भारत
Flag of the Republic of China.svg चीन(१९३७-४५)

साचा:देश ध्वज
साचा:देश ध्वज
साचा:देश ध्वज,
साचा:देश ध्वज
साचा:देश ध्वज
साचा:देश ध्वज (१९४१-४५)
साचा:देश ध्वज(१९४०-४५)
साचा:देश ध्वज (१९४०-४५)
साचा:देश ध्वज
साचा:देश ध्वज (१९४१-४५)
साचा:देश ध्वज (१९४२-४५)
व इतर....
अक्ष राष्ट्रे
साचा:देश ध्वज
साचा:देश ध्वज(१९३७-४५)
साचा:देश ध्वज(१९४०-४३)

साचा:देश ध्वज (१९४१-४५),
साचा:देश ध्वज (१९४१-४४),
साचा:देश ध्वज (१९४१-४४),
साचा:देश ध्वज (१९४१-४५),
सहकारी राष्ट्रे
साचा:देश ध्वज (१९४१-४४),
साचा:देश ध्वज (१९४१),
साचा:देश ध्वज (१९३९-४१),
व इतर....

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोपआशियामध्ये दोस्त राष्ट्रेअक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले.[१][२] यानंतर फ्रांस, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपान व इटलीने जर्मनीच्या बाजुने युद्धात पदार्पण केले. डिसेंबर १९४१ मध्ये जपानने अमेरिकेवर हल्ला केल्यावर अमेरिकेने युद्धात सक्रीय भाग घेतला व येथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटलीजपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर जीवित हानी झाली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवित हानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.[३][४][५][६]

अनुक्रमणिका

Other Languages
Alemannisch: Zweiter Weltkrieg
žemaitėška: Ontra svieta vaina
беларуская (тарашкевіца)‎: Другая сусьветная вайна
Bislama: Wol Wo Tu
brezhoneg: Eil Brezel-bed
Chavacano de Zamboanga: Segunda Guerra Mundial
qırımtatarca: Ekinci Cian cenki
dolnoserbski: Druga swětowa wójna
emiliàn e rumagnòl: Secånda guèra mundièl
English: World War II
Esperanto: Dua mondmilito
estremeñu: II Guerra Mundial
Nordfriisk: Naist Wäältkrich
Gàidhlig: An Dàrna Cogadh
客家語/Hak-kâ-ngî: Thi-ngi-chhṳ Sṳ-kie Thai-chan
Fiji Hindi: World War II
hornjoserbsce: Druha swětowa wójna
Kreyòl ayisyen: Dezyèm Gè mondyal
Bahasa Indonesia: Perang Dunia II
Patois: Wol Waar II
къарачай-малкъар: Экинчи дуния къазауат
Ripoarisch: Zweide Weltkresch
Lëtzebuergesch: Zweete Weltkrich
Lingua Franca Nova: Gera Mundal Du
لۊری شومالی: جٱنڳ جهونی دۏئم
Basa Banyumasan: Perang Donya II
Minangkabau: Parang Dunia II
Bahasa Melayu: Perang Dunia Kedua
မြန်မာဘာသာ: ဒုတိယ ကမ္ဘာစစ်
مازِرونی: جهونی جنگ دوم
Dorerin Naoero: Eaket Eb II
Plattdüütsch: Tweete Weltkrieg
Nedersaksies: Tweede Wereldoorlog
नेपाल भाषा: तःहताः २
norsk nynorsk: Andre verdskrigen
Norfuk / Pitkern: Werl War II
davvisámegiella: Nubbi máilmmisoahti
srpskohrvatski / српскохрватски: Drugi svjetski rat
Simple English: World War II
slovenščina: Druga svetovna vojna
српски / srpski: Други светски рат
Türkmençe: İkinji Jahan Urşy
ئۇيغۇرچە / Uyghurche: ئىككىنچى دۇنيا ئۇرۇشى
oʻzbekcha/ўзбекча: Ikkinchi jahon urushi
vepsän kel’: Toine mail'man soda
Volapük: Volakrig telid