तिसरा हेन्री, फ्रान्स

तिसरा हेन्री
Henry III
तिसरा हेन्री, फ्रान्स


कार्यकाळ
१३ फेब्रुवारी १५७४ – २ ऑगस्ट १५८९
मागीलनववा चार्ल्स
पुढीलचौथा हेन्री

जन्म१९ सप्टेंबर १५५१
मृत्यू२ ऑगस्ट १५८९ (वयः ३७)

व्हालव्हाचा अलेक्झांदर-एदुआर्द तथा हेन्री तिसरा (सप्टेंबर १९, इ.स. १५५१:सीन-एत-मार्न - ऑगस्ट २, इ.स. १५८९:हौ-दि-सीन) हा इ.स. १५७३ ते इ.स. १५७४ पर्यंत पोलंडचाफेब्रुवारी १३, इ.स. १५७४ ते मृत्युपर्यंत फ्रांसचा राजा होता.

हेन्री हा हेन्री दुसरा व मेदिचीची कॅथेरिन यांचा चौथा मुलगा होता. राजा होण्याआधी त्याने काही लढायात भाग घेतला होता. इ.स. १५७३मध्ये पोलंडने याला आपला राजा निवडला. दोन वर्षे राज्य केल्यावर हेन्रीचा भाउ फ्रांसचा राजा चार्ल्स नववा मृत्यु पावला. पोलंडच्या धर्मनिरपेक्षतेला कंटाळलेल्या हेन्रीने तेथून पळ काढला व फ्रांसला परतला. तेथे त्याला राजेपदी बसवले गेले.

याच दिवशी हेन्रीचे लग्न लुइस दि लॉरँ-व्हॉदेमोँशी झाले परंतु हेन्री स्त्रैण होता व त्यांना मुले झाली नाहीत.

मे १२, इ.स. १५८८ रोजी ग्विसच्या सैन्याने पॅरिसवर हल्ला केला. यावेळी हेन्रीने पॅरिस सोडले. पॅरिसवर प्रतिहल्ला करायच्या बेतात असलेल्या हेन्रीला एका गुप्तहेराने संदेश द्यायच्या निमित्ताने पोटात सुरा खुपसुन ठार मारले.

Other Languages
azərbaycanca: III Henri
беларуская: Генрых III Валуа
беларуская (тарашкевіца)‎: Генрык Валезы
български: Анри III
eesti: Henri III
فارسی: هانری سوم
Bahasa Indonesia: Henri III dari Prancis
ქართული: ანრი III ვალუა
한국어: 앙리 3세
Lëtzebuergesch: Henri III. vu Frankräich
lietuvių: Henrikas Valua
latviešu: Anrī III Valuā
македонски: Анри III
srpskohrvatski / српскохрватски: Henri III od Francuske
Simple English: Henry III of France
српски / srpski: Анри III Валоа
Tiếng Việt: Henri III của Pháp
Bân-lâm-gú: Henri 3-sè