जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)

क्षेत्रफळानुसार जगातील देश

जगात एकूण २३१ सार्वभौम देश आहेत. या जगातील देशांच्या यादीमध्ये जगातील देश त्यांच्या एकूण क्षेत्रफळानुसार क्रमबद्ध केले आहेत. इतर प्रकारांनी क्रम बघण्यासाठी त्या त्या मथळ्याजवळील चौकोनावर टिचकी द्या. हे क्षेत्रफळ जमीन व देशांच्या भौतिक सीमेच्या आत असलेले पाण्याचे साठे ह्यांची बेरीज आहे.

स्थानदेश / विभागक्षेत्रफळ (वर्ग किमी)एकूण क्षेत्रफळाच्या %टिपा
रशिया रशिया१,७०,९८,२४२११.५%जगातील सर्वांत मोठा देश.
कॅनडा कॅनडा९९,८४,६७०६.७%पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील सर्वांत मोठा देश. सर्वांत लांब समुद्रकिनारा.
३ / ४
(वादग्रस्त)
चीन चीन९५,९८,०९४
९६,४०,८२१
६.४%
६.५%
आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाचा देश. हाँग काँग हाँगकाँगमकाओ मकाऊ हे प्रदेश समाविष्ट. Flag of the Republic of China चीनचे प्रजासत्ताक व इतर चिनी प्रदेशांचा समावेश नाही. तसेच अरुणाचल प्रदेश व भारतासोबतच्या इतर वादग्रस्त प्रदेशांचा समावेश नाही.
३ / ४
(वादग्रस्त)
अमेरिका अमेरिकेची संयुक्त संस्थाने९६,२९,०९१६.५%पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील दुसर्‍या क्रमांकाचा देश.
ब्राझील ब्राझील८५,१४,८७७५.७%पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील व दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश.
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया७६,९२,०२४५.२%जगातील एकमेव खंड देश.
भारत भारत३२,८७,२६३२.३%पाकिस्तान व चीनशी १,२०,८४९ वर्ग किमी वादग्रस्त विभाग मिळून. आशिया खंडातील तिसर्‍या क्रमांकाचा देश.
आर्जेन्टिना आर्जेन्टिना२७,८०,४००२%दक्षिण अमेरिका खंडातील दुसर्‍या क्रमांकाचा देश.
कझाकस्तान कझाकस्तान२७,२४,९००१.८%समुद्रकिनारा नसलेला जगातील सर्वांत मोठा देश.
१०सुदान सुदान२५,०५,८१३१.७%आफ्रिकेतील सर्वांत मोठा देश
११अल्जीरिया अल्जीरिया२३,८१,७४११.७%आफ्रिका खंडातील दुसर्‍या क्रमांकाचा देश.
१२काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक२३,४४,८५८१.६%आफ्रिका खंडातील तिसर्‍या क्रमांकाचा देश.
१३ग्रीनलँड ग्रीनलँड२१,६६,०८६१.५%जगातील सर्वांत मोठे बेट
१४सौदी अरेबिया सौदी अरेबिया२०,००,०००१.४%Exact size unknown, due to undefined borders with some of its neighbors. Largest country in the Middle East
१५मेक्सिको मेक्सिको१९,६४,३७५१.३%उत्तर अमेरिका खंडातील तिसर्‍या क्रमांकाचा देश.
१६इंडोनेशिया इंडोनेशिया१९,०४,५६९१.३%Largest and most populous country situated only on islands. Also the largest country in South East Asia.
१७लीबिया लिबिया१७,५९,५४०१.२%
१८इराण इराण१६,४८,१९५१.१%
१९मंगोलिया मंगोलिया१५,६४,१००१.१%
२०पेरू पेरू१२,८५,२१६०.८६%दक्षिण अमेरिका खंडातील तिसर्‍या क्रमांकाचा देश.
२१चाड चाड१२,८४,००००.८६%
२२नायजर नायजर१२,६७,००००.८५%
२३अँगोला अँगोला१२,४६,७०००.८५%
२४माली माली१२,४०,१९२०.८३%
२५दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका१२,२१,०३७०.८२%Includes Prince Edward Islands (Marion Island and Prince Edward Island).
२६कोलंबिया कोलंबिया११,३८,९१४०.७६%
२७इथियोपिया इथियोपिया११,०४,३०००.७४%
२८बोलिव्हिया बोलिव्हिया१०,९८,५८१०.७४%
२९मॉरिटानिया मॉरिटानिया१०,२५,५२००.६९%
३०इजिप्त इजिप्त१०,०२,००००.६७%
३१टांझानिया टांझानिया९,४५,०८७०.६३%
३२नायजेरिया नायजेरिया९,२३,७६८०.६२%
३३व्हेनेझुएला व्हेनेझुएला९,१२,०५००.६१%
३४नामिबिया नामिबिया८,२४,२९२०.५५%
३५मोझांबिक मोझांबिक८,०१,५९००.५४%
३६पाकिस्तान पाकिस्तान७,९६,०९५1
८,८१,९१२2
०.५३%
०.५९%
आझाद काश्मिर (१३,२९७ km²) व उत्तरी प्रदेश (७२,५२० km²) वगळून.
वरील भाग मिळून.
३७तुर्कस्तान तुर्कस्तान७,८३,५६२०.५३%
३८चिली चिली७,५६,१०२०.५१%
३९झांबिया झांबिया७,५२,६१८०.५१%
४०म्यानमार म्यानमार६,७६,५७८०.४५%
४१अफगाणिस्तान अफगाणिस्तान६,५२,०९००.४४%
४२सोमालिया सोमालिया६,३७,६५७०.४३%
४३फ्रान्स फ्रान्स६,३२,७६००.४३%पश्चिम युरोप व युरोपियन संघातील सर्वांत मोठा देश
४४मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक६,२२,९८४०.४२%
४५युक्रेन युक्रेन६,०३,५०००.४१%
४६मादागास्कर मादागास्कर५,८७,०४१०.३९%
४७बोत्स्वाना बोत्स्वाना५,८२,००००.३९%
४८केनिया केनिया५,८०,३६७०.३९%
४९यमनचे प्रजासत्ताक यमन५,२७,९६८०.३५%
५०थायलंड थायलंड५,१३,१२००.३४%
५१स्पेन स्पेन५,०५,९९२०.३४%
५२तुर्कमेनिस्तान तुर्कमेनिस्तान४,८८,१०००.३३%
५३कामेरून कामेरून४,७५,४४२०.३२%
५४पापुआ न्यू गिनी पापुआ न्यू गिनी४,६२,८४००.३१%
५५स्वीडन स्वीडन४,५०,२९५[१]०.३०%
५६उझबेकिस्तान उझबेकिस्तान४,४७,४०००.३०%
५७मोरोक्को मोरोक्को४,४६,५५००.३०%
५८इराक इराक४,३८,३१७०.२९%
५९पेराग्वे पेराग्वे४,०६,७५२०.२७%
६०झिम्बाब्वे झिम्बाब्वे३,९०,७५७०.२६%
६१जपान जपान३,७७,९१५०.२५%
६२जर्मनी जर्मनी३,५७,०२२०.२४%
६३काँगोचे प्रजासत्ताक काँगोचे प्रजासत्ताक३,४२,००००.२३%
६४फिनलंड फिनलंड३,३८,१४५०.२३%
६५व्हियेतनाम व्हियेतनाम३,३१,८६९०.२२%
६६मलेशिया मलेशिया३,२९,८४७०.२२%
६७नॉर्वे नॉर्वे३,२३,८०२०.२२%
६८कोत द'ईवोआर कोट दि आईव्होर३,२२,४६३०.२२%
६९पोलंड पोलंड३,२१,६८५०.२१%
७०ओमान ओमान३,०९,५०००.२१%
७१इटली इटली३,०१,३१८०.२०%सिसिलीसार्दिनिया सह.
७२फिलिपाईन्स फिलिपाईन्स३,००,००००.२०%
७३इक्वेडोर इक्वेडोर२,८३,५६१०.२०%
७४बर्किना फासो बर्किना फासो२,७४,२२२०.१८%
७५न्यूझीलंड न्यू झीलंड२,७०,४६७०.१८%
७६गॅबन गॅबन२,६७,६६८0.18%
७७पश्चिम सहारा२,६६,००००.१८%मोरोक्कोसहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक ह्या दोघांचा पश्चिम सहारा देशावर दावा आहे.
७८गिनी गिनी२,४५,८५७०.१७%
७९युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम२,४२,९०००.१६%युनायटेड किंग्डममध्ये इंग्लंड इंग्लंड (१,३०,४२२ km²), स्कॉटलंड स्कॉटलंड (७८,१३३ km²), वेल्स वेल्स (२०,७७९ km²), व उत्तर आयर्लंड (१३,५७६ km²) ह्या देशांचा समावेश होतो.
८०युगांडा युगांडा२,४१,०३८०.१६%
८१घाना घाना238,5330.16%
८२रोमेनिया रोमेनिया238,3910.16%
८३लाओस लाओस236,8000.16%
८४गयाना गयाना214,9690.14%
८५बेलारूस बेलारुस208,0000.14%
८६किर्गिझस्तान किर्गिझस्तान199,9510.13%
८७सेनेगाल सेनेगाल196,7220.13%
८८सीरिया सिरीया185,180
183,885
0.12%
0.12%
The higher figure includes the Golan Heights.
८९कंबोडिया कंबोडिया181,0350.12%
९०उरुग्वे उरुग्वे176,2150.12%दक्षिण अमेरिका खंडातील दुसर्‍या क्रमांकाचा लहान देश.
९१सुरिनाम सुरिनाम163,8200.11%दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत लहान देश.
९२ट्युनिसिया ट्युनिसिया163,6100.11%
९३नेपाळ नेपाळ147,1810.10%
९४बांगलादेश बांग्लादेश143,9980.10%
९५ताजिकिस्तान ताजिकिस्तान143,1000.10%
९६ग्रीस ग्रीस131,9570.09%
९७उत्तर कोरिया उत्तर कोरिया120,5380.08%
९८निकाराग्वा निकाराग्वा120,3400.09%
९९मलावी मलावी118,4840.08%
१००इरिट्रिया इरिट्रिया117,6000.08%
१०१बेनिन बेनिन112,6220.08%
१०२होन्डुरास होन्डुरास112,4920.08%
१०३लायबेरिया लायबेरिया111,3690.07%
१०४बल्गेरिया बल्गेरिया110,8790.07%
१०५क्युबा क्युबा109,8860.07%
१०६ग्वातेमाला ग्वातेमाला108,8890.07%
१०७आइसलँड आइसलँड103,0000.07%
१०८दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया99,6780.07%
१०९हंगेरी हंगेरी93,0280.06%
११०पोर्तुगाल पोर्तुगाल92,0900.06%
१११जॉर्डन जॉर्डन89,3420.06%
११२सर्बिया सर्बिया88,3610.05%कोसोव्हो कोसोव्हो ह्या नुकत्याच स्वातंत्र्य मिळालेल्या देशाचे क्षेत्रफळ धरुन. कोसोव्हो (१०,८८७ km²) देशाला सर्बिया, रशिया, चीन व इतर काही देशांनी मान्यता दिलेली नाही. कोसोव्हो वगळून सर्बियाचे क्षेत्रफळ ७७,४७४ km² इतके आहे.
११३अझरबैजान अझरबैजान86,6000.06%
११४ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया83,8710.06%
११५संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती83,6000.06%
११६चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक78,8670.05%
११७पनामा पनामा75,5170.05%
११८सियेरा लिओन सियेरा लिओन71,7400.05%
११९आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड70,2730.05%
१२०जॉर्जिया जॉर्जिया69,7000.05%अबखाझिया अबखाझिया (८,६४० km²) व दक्षिण ओसेशिया दक्षिण ऑसेशिया (३,९०० km²) हे वादग्रस्त प्रदेश समाविष्ट.
१२१श्रीलंका श्रीलंका65,6100.04%
१२२लिथुएनिया लिथुएनिया65,3000.04%
१२३लात्व्हिया लात्व्हिया64,5890.04%
१२४नॉर्वे स्वालबार्डयान मायेन62,4220.04%
१२५टोगो टोगो56,7850.04%
१२६क्रोएशिया क्रोएशिया56,5940.04%
१२७बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बोस्निया आणि हर्जेगोविना51,1970.03%
१२८कोस्टा रिका कोस्टा रिका51,1000.03%
१२९स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया49,0350.03%
१३०डॉमिनिकन प्रजासत्ताक डॉमिनिकन प्रजासत्ताक48,3100.03%
१३१एस्टोनिया एस्टोनिया४५,२२८०.०३%Includes 1,520 islands in the Baltic Sea.
१३२डेन्मार्क डेन्मार्क४३,०९४०.०३%
१३३नेदरलँड्स नेदरलँड्स४१,५४३०.०३%
१३४स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड४१,२८४०.०३%
१३५भूतान भूतान३८,३९४०.०३%
१३६चीनचे प्रजासत्ताक तैवान३६,१८८[२]०.०२%
१३७गिनी-बिसाउ गिनी-बिसाउ३६,१२५०.०२%
१३८मोल्दोव्हा मोल्दोव्हा३३,८५१०.०२%
१३९बेल्जियम बेल्जियम३०,५२८०.०२%
१४०लेसोथो लेसोथो३०,३५५०.०२%
१४१आर्मेनिया आर्मेनिया२९,७४३०.०२%
१४२सॉलोमन द्वीपसमूह सोलोमन द्वीपसमूह२८,८९६०.०२%
१४३आल्बेनिया आल्बेनिया२८,७४८०.०२%
१४४इक्वेटोरीयल गिनी इक्वेटोरीयल गिनी२८,०५१०.०२%
१४५बुरुंडी बुरुंडी२७,८३४०.०२%
१४६हैती हैती२७,७५००.०२%
१४७रवांडा र्‍वांडा२६,३३८०.०२%
१४८मॅसिडोनिया मॅसिडोनिया२५,७१३०.०२%
१४९जिबूती जिबूती२३,२०००.०२%
१५०बेलीझ बेलिझ२२,९६६०.०२%
१५१एल साल्व्हाडोर एल साल्वाडोर२१,०४१०.०१%
१५२इस्रायल इस्रायल२२,०७२०.०१%
१५३स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया२०,२७३०.०१%
१५४फ्रान्स न्यू कॅलिडोनिया१८,५७५०.०१%फ्रान्सचा अधीन प्रदेश.
१५५फिजी फिजी१८,२७४०.०१%
१५६कुवेत कुवेत१७,८१८०.०१%
१५७स्वाझीलँड स्वाझीलँड१७,३६४०.०१%
१५८पूर्व तिमोर पूर्व तिमोर१४,८७४>०.०१%
१५९बहामास बहामास१३,९४३>०.०१%
१६०माँटेनिग्रो माँटेनिग्रो१३,८१२>०.०१%
१६१व्हानुआतू व्हानुआतु१२,१८९>०.०१%
१६२फॉकलंड द्वीपसमूह फॉकलंड द्वीपसमूह१२,१७३>०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश. आर्जेन्टिनाचा मालकीचा दावा.
१६३कतार कतार११,५८५>०.०१%
१६४गांबिया गांबिया११,२९५>०.०१%
१६५जमैका जमैका१०,९९१>०.०१%
१६६लेबेनॉन लेबेनॉन१०,४००<०.०१%
१६७सायप्रस सायप्रस९,२५१<०.०१%
१६८पोर्तो रिको पोर्तो रिको८,८७०<०.०१%अमेरिकेचा प्रांत.
१६९पॅलेस्टाईन पॅलेस्टाईन६,०२०<०.०१%वेस्ट बँकगाझा पट्टी सामाविष्ट.
१७०ब्रुनेई ब्रुनेई५,७६५<०.०१%
१७१त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद व टोबॅगो५,१३०<०.०१%
१७२केप व्हर्दे केप व्हर्दे४,०३३<०.०१%
१७३फ्रेंच पॉलिनेशिया फ्रेंच पॉलिनेशिया४,०००<०.०१%फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.
१७४सामो‌आ सामो‌आ२,८३१<0.01%
१७५लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग२,५८६<०.०१%
१७६कोमोरोस कोमोरोस२,२३५<०.०१%मायोत हा भूभाग समाविष्ट करून.
१७७मॉरिशस मॉरिशस२,०४०<०.०१%
१७८फेरो द्वीपसमूह फेरो द्वीपसमूह१,३९३<०.०१%डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश.
१७९साओ टोमे व प्रिन्सिप साओ टोमे आणि प्रिन्सिप९६४<०.०१%
१८०टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह९४८<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
१८१नेदरलँड्स अँटिल्स नेदरलँड्स अँटीलेस८००<०.०१%नेदरलँड्सचा स्वायत्त प्रदेश.
१८२डॉमिनिका डॉमिनिका७५१<०.०१%
१८३टोंगा टोंगा७४७<०.०१%
१८४बहरैन बहरैन७४१<०.०१%
१८५किरिबाटी किरिबाटी७२६<०.०१%
१८६मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ध्वज मायक्रोनेशियाची संघीय राज्ये७०२<०.०१%
१८७सिंगापूर सिंगापूर६९९<०.०१%[३]
१८८आईल ऑफ मान आईल ऑफ मान५७२<०.०१%ग्रेट ब्रिटन राजेशाहीचे विशेष अधीन राज्य.
१८९गुआम गुआम५४९<०.०१%अमेरिकेचा स्वायत्त प्रदेश.
१९०सेंट लुसिया सेंट लुसिया५३९<०.०१%
१९१आंदोरा आंदोरा४६८<०.०१%जगातील सर्वांत मोठा देश जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही.
१९२उत्तर मेरियाना द्वीपसमूह उत्तर मेरियाना द्वीपसमूह४६४<0.01%
१९३पलाउ पलाउ४५९<०.०१%
१९४सेशेल्स सेशल्स४५५<०.०१%आफ्रिका खंडातील सर्वांत लहान देश.
१९५अँटिगा आणि बार्बुडा अँटिगा आणि बार्बुडा४४२<०.०१%
१९६बार्बाडोस बार्बाडोस४३०<०.०१%
१९७सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स सेंट व्हिन्सेंट व ग्रेनाडिन्स३८९<०.०१%
१९८यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह३४७<०.०१%अमेरिकेचा स्वायत्त प्रदेश.
१९९ग्रेनेडा ग्रेनेडा३४४<०.०१%
२००माल्टा माल्टा३१६<०.०१%युरोपियन संघातील सर्वांत लहान देश.
२०१मालदीव मालदीव२९८<०.०१%आशिया खंडातील सर्वांत लहान देश.
२०२केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह२६४<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२०३सेंट किट्स आणि नेव्हिस सेंट किट्स आणि नेविस२६१<०.०१%उत्तर अमेरिका खंडातील सर्वांत लहान देश.
२०४न्युए न्युए२६०<०.०१%
२०५फ्रान्स सेंट पियेर व मिकेलो२४२<०.०१%फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.
२०६कूक द्वीपसमूह कूक द्वीपसमूह२३६<०.०१%
२०७अमेरिकन सामोआ अमेरिकन सामोआ१९९<०.०१%अमेरिकेचा स्वायत्त प्रदेश.
२०८मार्शल द्वीपसमूह मार्शल द्वीपसमूह१८१<०.०१%
२०९अरूबा अरूबा१८०<0.01%नेदरलँड्सचा अधिपत्याखालील एक स्वायत्त देश.
२१०लिश्टनस्टाइन लिश्टनस्टाइन१६०<0.01%
२११ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह१५१<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२१२वालिस व फ्युतुना द्वीपसमूह वालिस व फुतुना१४२<०.०१%फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.
२१३सेंट हेलेना सेंट हेलेना१२२<0.01%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२१४जर्सी जर्सी११६<0.01%ग्रेट ब्रिटन राजेशाहीचे विशेष अधीन राज्य.
२१५माँटसेराट माँटसेराट१०२<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२१६त्रिस्तान दा कून्हा त्रिस्तान दा कून्हा९८<०.०१%सेंट हेलेनाचा प्रदेश.[४]
२१७अँग्विला अँग्विला९१<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२१८युनायटेड किंग्डम असेंशियन द्वीपसमूह८८<0.01%सेंट हेलेनाचा प्रदेश.
२१९गर्न्सी गर्न्सी७८<०.०१%ग्रेट ब्रिटन राजेशाहीचे विशेष अधीन राज्य.
२२०सान मारिनो सान मारिनो६१<०.०१%
२२१बर्म्युडा बर्म्युडा५४<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२२२फ्रान्स सेंट मार्टिन५३[५]<०.०१%फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.
२२३नॉरफोक द्वीप नॉरफोक द्वीप३६<०.०१%ऑस्ट्रेलियाचा स्वायत्त प्रदेश.
२२४तुवालू तुवालू२६<०.०१%जगातील सर्वांत लहान राष्ट्रकुल.
२२५नौरू नौरू२१<०.०१%जगातील सर्वांत लहान प्रजासत्ताक.
२२५फ्रान्स सेंट बार्थेलेमी२१ {{fr|[६]<०.०१%फ्रान्सचा स्वायत्त प्रदेश.
२२७टोकेलाउ टोकेलाउ१२<०.०१%न्यू झीलंडचाचा स्वायत्त प्रदेश.
२२८जिब्राल्टर जिब्राल्टर<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश. ह्या भूभागावर स्पेनचा दावा आहे.
२२९पिटकेर्न द्वीपसमूह पिटकेर्न द्वीपसमूह<०.०१%युनायटेड किंग्डमचा स्वायत्त प्रदेश.
२३०मोनॅको मोनॅको1.95[७]<०.०१%संयुक्त राष्ट्रांचा सदस्य असलेला सर्वांत लहान देश व जगातील दुसर्‍या क्रमांकाचा लहान देश, तसेच सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा देश.
२३१व्हॅटिकन सिटी व्हॅटिकन सिटी0.44<०.०१%जगातील सगळ्यात छोटा देश. पोपचे राहण्याचे ठिकाण व रोमन कॅथोलिक चर्चचे प्रशासकीय केंद्र.
  • संदर्भ

संदर्भ

  1. ^ Statistics Sweden
  2. ^ "Area, cultivated land area and forest land area". National Statistics - Republic of China (Taiwan). 2007-09-27 रोजी पाहिले. 
  3. ^ "Key Annual Indicators". Statistics Singapore. 2007. 2008-05-31 रोजी पाहिले. .
  4. ^ xist.org - Saint Helena
  5. ^
  6. ^ Insee - Zoom sur un territoire - chiffres clés - Unité Urbaine - Saint-Barthélemy, accessed 2 December 2008}}
  7. ^ Monaco government[विदागारातील आवृत्ती
Other Languages
беларуская (тарашкевіца)‎: Сьпіс краінаў паводле плошчы
srpskohrvatski / српскохрватски: Lista država po površini
oʻzbekcha/ўзбекча: Davlatlar statistikasi - Maydon