जगातील देशांची यादी

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील.

अनुक्रमणिका:स्वतंत्र देश - इतर देश

अं
क्ष त्र ज्ञ
हेसुद्धा पहा - संदर्भ - तळटिपा - बाहेरील दुवे

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वमान्य देश

मराठीमधे व राष्ट्रीय भाषांमध्ये नाव[१] आंतरराष्ट्रीय मान्यता व सार्वभौमत्वाबद्दल माहिती[२]


अँगोला ध्वज अँगोला – अंगोलाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. येथील एका फुटीरवादी चळवळीने स्वतंत्र कबिंडा देशाची घोषणा केली आहे.[३]

अँटिगा आणि बार्बुडा ध्वज अँटिगा आणि बार्बुडा संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

अझरबैजान ध्वज अझरबैजान – अझरबैजानचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. नागोर्नो-काराबाख हा अझरबैजानचा स्वायत्त प्रांत आहे.[५]

अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान – अफगाणिस्तानचे इस्लामिक प्रजासत्ताक
 • पश्तो: د افغانستان اسلامي جمهوریت
 • दारी/फारसी: افغانستان – جمهوری اسلامی افغانستان
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

अबखाझिया Flecha tesela.png इतर देश

Flag of the United States अमेरिका – अमेरिकेची संयुक्त संस्थाने संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. खालील प्रदेश अमेरिकेच्या अखत्यारीत येतात:

अल्जीरिया ध्वज अल्जीरिया – अल्जिरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक
 • अरबी: الجزائر – الجمهورية الجزائرية الديمقراطية الشعبية
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


आंदोरा ध्वज आंदोरा – आंदोराचे राज्य संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

आइसलँड ध्वज आइसलँड – आईसलँडचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड[६] संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना – आर्जेन्टाईन प्रजासत्ताक[८] संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

आर्मेनिया ध्वज आर्मेनिया – आर्मेनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

आल्बेनिया ध्वज आल्बेनिया – आल्बेनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य..

आयव्हरी कोस्ट Flecha tesela.png कोट दि आईव्होर


इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया – इंडोनेशियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

इक्वेटोरीयल गिनी ध्वज इक्वेटोरीयल गिनी – इक्वेटोरियल गिनीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

इक्वेडोर ध्वज इक्वेडोर – इक्वेडोरचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

इजिप्त ध्वज इजिप्त – इजिप्तचे अरब प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

इटली ध्वज इटली – इटालियन प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

इथियोपिया ध्वज इथियोपिया – इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

इराक ध्वज इराक – इराकचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

इराण ध्वज इराण – इराणचे इस्लामिक प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

इरिट्रिया ध्वज इरिट्रिया – इरिट्रियाचे राज्य संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

इस्रायल ध्वज इस्रायल – इस्रायलचे राज्य संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.[९] पूर्व जेरुसलेम, गोलान टेकड्यांवरवेस्ट बँकेतील अनेक भूभागांवर इस्रायलचा ताबा आहे.


उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान – उझबेकिस्तानचे प्रजासत्ताक
 • उझबेक: Ўзбекистон – Ўзбекистон Республикаси
O'zbekiston – O‘zbekiston Respublikasi
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.
 • करकल्पकस्तान ध्वज  करकल्पकस्तान

उत्तर सायप्रस Flecha tesela.png इतर देश

उत्तर कोरिया Flecha tesela.png कोरियाचे लोकशाही जनतेचे प्रजासत्ताक

उरुग्वे ध्वज उरुग्वे – उरुग्वेचे पूर्वेकडील प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


एल साल्व्हाडोर ध्वज एल साल्व्हाडोर – एल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

एस्टोनिया ध्वज एस्टोनिया – एस्टोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]


ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रकुल संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४] खालील प्रांत ऑस्ट्रेलियाच्या अखत्यारीत आहेत:

ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया – ऑस्ट्रियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]


ओमान ध्वज ओमान – ओमानची सुलतानशाही संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


कंबोडिया ध्वज कंबोडिया – कंबोडियाचे राजतंत्र
 • ख्मेर: កម្ពុជា - ព្រះរាជាណាចក្រ កម្ពុជា
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

कझाकस्तान ध्वज कझाकस्तान – कझाकस्तानचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

कतार ध्वज कतार संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक [१०] संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

Flag of the Republic of the Congo काँगोचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

कामेरून ध्वज कामेरून – कामेरूनचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

किरिबाटी ध्वज किरिबाटी – किरिबाटीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान – किर्गीझ प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

कुवेत ध्वज कुवेत संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

कॅनडा ध्वज कॅनडा संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

केनिया ध्वज केनिया – केनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

केप व्हर्दे ध्वज केप व्हर्दे – केप व्हर्देचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

कोत द'ईवोआर ध्वज कोत द'ईवोआर – कोत द'ईवोआरचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

Flag of the Comoros कोमोरोस संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया – कोरियाचे लोकशाही जनतेचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया – कोरियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

कोलंबिया ध्वज कोलंबिया – कोलंबियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

कोसोव्हो ध्वज कोसोव्हो Flecha tesela.png इतर देश

कोस्टा रिका ध्वज कोस्टा रिका – कोस्टा रिकाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

क्युबा ध्वज क्युबा – क्युबाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

क्रोएशिया ध्वज क्रोएशिया – क्रोएशियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


गयाना ध्वज गयाना – गयानाचे सहकारी प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

गांबिया ध्वज गांबिया – गांबियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

गिनी ध्वज गिनी – गिनीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

गिनी-बिसाउ ध्वज गिनी-बिसाउ – गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

गॅबन ध्वज गॅबन – गॅबनचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

ग्रीस ध्वज ग्रीस – हेलेनिक प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

ग्रेनेडा ध्वज ग्रेनेडा संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

ग्वातेमाला ध्वज ग्वातेमाला – ग्वातेमालाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


घाना ध्वज घाना – घानाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


चाड ध्वज चाड – चाडचे प्रजासत्ताक
Tašād – Jumhūriyyat Tašād
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

चिली ध्वज चिली – चिलीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. ईस्टर द्वीप हा चिलीचा विशेष भूभाग आहे.

Flag of the People's Republic of China चीन – चीनचे जनतेचे प्रजासत्ताक[११]
Zhōngguó – Zhōnghuá Rénmín Gònghéguó
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.[१२] खालील विशेष शासकीय प्रदेश चीनच्या अखत्यारीखाली आहेत:

चीनचे प्रजासत्ताक Flecha tesela.png तैवान Flecha tesela.png इतर देश

Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक[१५] संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]


जपान ध्वज जपान संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जमैका ध्वज जमैका संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

जर्मनी ध्वज जर्मनी – जर्मन संघराज्याचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

जिबूती ध्वज जिबूती – जिबूतीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जॉर्जिया ध्वज जॉर्जिया संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. जॉर्जियाचे स्वायत्त प्रांत:[५]

अबखाझियादक्षिण ओसेशिया ह्यांनी जॉर्जियापासुन स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.


जॉर्डन ध्वज जॉर्डन – जॉर्डनचे हाशेमाइट राजतंत्र
 • अरबी: الاردن – المملكة الأردنّيّة الهاشميّة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


झांबिया ध्वज झांबिया – झाम्बियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे – झिम्बाब्वेचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


टांझानिया ध्वज टांझानिया – टाझांनियाचे संयुक्त प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

टोंगा ध्वज टोंगा – टोंगाचे राजतंत्र
 • टोंगन: Tonga – Pule'anga Fakatu'i 'o Tonga
 • इंग्लिश: Tonga – Kingdom of Tonga
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

टोगो ध्वज टोगो – टोगोचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

ट्युनिसिया ध्वज ट्युनिसिया – ट्युनिसियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

ट्रान्सनिस्ट्रिया Flecha tesela.png इतर देश


डेन्मार्क ध्वज डेन्मार्क – डेन्मार्कचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

खालील स्वायत्त प्रदेश डेन्मार्कच्या अखत्यारीखाली येतात:


Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

डॉमिनिका ध्वज डॉमिनिका – डॉमिनिकाचे राष्ट्रकुल संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान – ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक
 • ताजिक: Тоҷикистон – Ҷумҳурии Тоҷикистон
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

तिमोर-लेस्ते Flecha tesela.png पूर्व तिमोर

तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान – तुर्कस्तानचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

तुवालू ध्वज तुवालू संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

तैवान Flecha tesela.png इतर देश

त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो – त्रिनिदाद व टोबॅगोचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


थायलंड ध्वज थायलंड – थायलंडचे राजतंत्र
 • थाई: ประเทศไทย – ราชอาณาจักรไทย
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका – दक्षिण आफ्रिकेचे प्रजासत्ताक
 • इंग्लिश: South Africa – Republic of South Africa
 • आफ्रिकान्स: Suid-Afrika – Republiek van Suid-Afrika
 • Xhosa: Mzantsi Afrika – IRiphabliki yaseMzantsi Afrika
 • Zulu: Ningizimu Afrika – IRiphabliki yaseNingizimu Afrika
 • Southern Ndebele: Sewula Afrika – IRiphabliki yeSewula Afrika
 • Northern Sotho: Afrika-Borwa – Rephaboliki ya Afrika-Borwa
 • Sotho: Afrika Borwa – Rephaboliki ya Afrika Borwa
 • Tswana: Aforika Borwa – Rephaboliki ya Aforika Borwa
 • Swati: Ningizimu Afrika – IRiphabhulikhi yeNingizimu Afrika
 • Venda: Afurika Tshipembe – Riphabuḽiki ya Afurika Tshipembe
 • Tsonga: Afrika Dzonga – Riphabliki ra Afrika Dzonga
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

दक्षिण सुदान ध्वज दक्षिण सुदान – दक्षिण सुदानचे प्रजासत्ताक ९ जुलै २०११ रोजी स्वातंत्र्य

दक्षिण ओसेशिया Flecha tesela.png इतर देश

दक्षिण कोरिया Flecha tesela.png कोरियाचे प्रजासत्ताक


नागोर्नो-काराबाख Flecha tesela.png इतर देश

नामिबिया ध्वज नामिबिया – नामिबियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

नायजर ध्वज नायजर – नायजरचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

नायजेरिया ध्वज नायजेरिया – नायजेरियाचे संघीय प्रजासत्ताक
 • इंग्लिश: Nigeria – Federal Republic of Nigeria
 • Hausa: Najeriya - Kasar Najeriya
 • Yorùbá: Naìjírìà - Orílẹ̀-èdè Olómìnira Àpapọ̀ Ilẹ̀ Naìjírìà
 • Igbo: Naigeria - Repubic ndi Naigeria
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

निकाराग्वा ध्वज निकाराग्वा – निकाराग्वाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

Flag of the Netherlands नेदरलँड्स – नेदरलँड्सचे राजतंत्र
 • डच: Nederland – Koninkrijk der Nederlanden
 • पापियामेंतो: Hulanda (or Ulanda) - Reino di Hulanda
 • इंग्लिश Netherlands - Kingdom of the Netherlands
संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]नेदरलँड्सच्या राजतंत्रामधील खालील घटक देशांचा समावेश होतो:

नेपाळ ध्वज नेपाळ – नेपाळचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक
 • Nepali: नेपाल – संघिय लोकतन्त्रिक गणतन्त्र नेपाल
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

नॉर्वे ध्वज नॉर्वे – नॉर्वेचे राजतंत्र
 • Norwegian: Norge – Kongeriket Norge
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. स्वालबार्डयान मायेन हे नॉर्वेचे भाग आहेत.

नौरू ध्वज नौरू – नौरूचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४] खालील दोन देशांचे न्यू झीलंडसोबत खुले संबंध आहेत:

न्यू झीलंडचा विशेष प्रांत:पनामा ध्वज पनामा – पनामाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

पलाउ ध्वज पलाउ – पलाउचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

पाकिस्तान ध्वज पाकिस्तान – पाकिस्तानचे इस्लामिक प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

पापुआ न्यू गिनी ध्वज पापुआ न्यू गिनी
 • इंग्लिश: Papua New Guinea – Independent State of Papua New Guinea
 • तोक पिसिन: Papua Niugini – Independen Stet bilong Papua Niugini
संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[५]

पूर्व तिमोर ध्वज पूर्व तिमोर – तिमोर-लेस्तेचे स्वतंत्र प्रजासत्ताक[१७]
 • तेतुम: Timor Lorosa'e – Repúblika Demokrátika Timor Lorosa'e
 • पोर्तुगीज: Timor-Leste – República Democrática de Timor-Leste
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

पॅलेस्टाईन Flecha tesela.png इतर देश

पेराग्वे ध्वज पेराग्वे – पेराग्वेचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

पेरू पेरू – पेरूचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल – पोर्तुगीज प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७] खालील स्वायत्त प्रांत पोर्तुगालच्या अखत्यारीखाली आहेत:

पोलंड ध्वज पोलंड – पोलंडचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य..[७]


फिजी ध्वज फिजी – फिजी द्वीपसमूहाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

फिनलंड ध्वज फिनलंड – फिनलंडचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

Flag of the Philippines फिलिपाईन्स – फिलिपाईन्सचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

फ्रान्स ध्वज फ्रान्स – फ्रेंच प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७] फ्रेंच गयाना, ग्वादेलोप, मार्टिनिकरेयूनियों) हे फ्रान्सचे परकीय प्रांत आहेत. तसेच खालील प्रदेश हे फ्रान्सचे भूभाग आहेत:


बर्किना फासो ध्वज बर्किना फासो[२०] संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

म्यानमार ध्वज म्यानमार – म्यानमारचा संघ
 • बर्मी: ဴမြန်မာပြည် — ျပည္ေတာင္စုၿမန္မာႏိုင္ငံေတာ္
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

बल्गेरिया ध्वज बल्गेरिया – बल्गेरियाचे प्रजासत्ताक
Bulgaria – Republika Bulgaria
संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

बहरैन ध्वज बहरैन – बहरैनचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

Flag of the Bahamas बहामास – बहामासचे राष्ट्रकुल संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

बांगलादेश ध्वज बांगलादेश – बांगलादेशचे जनतेचे प्रजासत्ताक
 • बंगाली: বাংলাদেশ – গণপ্রজাতন্ত্রী বাংলাদেশ
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

बार्बाडोस ध्वज बार्बाडोस संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.[४]

बुरुंडी ध्वज बुरुंडी – बुरुंडीचे प्रजासत्ताक
 • किरूंडी: Uburundi – Republika y'Uburundi
 • फ्रेंच: Burundi – République du Burundi
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

बेनिन ध्वज बेनिन – बेनिनचे प्रजासत्ताक[२१] संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

बेलारूस ध्वज बेलारूस – बेलारुसचे प्रजासत्ताक
 • Belarusian: Беларусь – Рэспубліка Беларусь
 • रशियन: Беларусь – Республика Беларусь
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

बेलीझ ध्वज बेलीझ संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

बेल्जियम ध्वज बेल्जियम – बेल्जियमचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
 • Bosnian and Croatian: Bosna i Hercegovina
 • Serbian: Босна и Херцеговина
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. ह्या देशाची खालील दोन गणराज्ये आहेत:[२२]

बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना – बोत्स्वानाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया – बॉलिव्हियाचे प्रजासत्ताक
 • स्पॅनिश: Bolivia – Estado Plurinacional de Bolivia
 • Quechua: Bulibiya – Bulibiya Mama Llaqta
 • Aymara: Wuliwya – Wuliwya Suyu
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

ब्राझील ध्वज ब्राझील – ब्राझिलचे संघराज्यीय प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

ब्रुनेई ध्वज ब्रुनेई – ब्रुनेईचे राज्य
 • Malay: Brunei – Negara Brunei Darussalam
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


भारत ध्वज भारत – भारतीय प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

भूतान ध्वज भूतान – भूतानचे राजतंत्र
 • जोंगखा: འབྲུག་ཡུལ་ - འབྲུག་རྒྱལ་ཁབ་
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


मंगोलिया ध्वज मंगोलिया संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
 • फ्रेंच: République Centrafricaine
 • सांगो: Ködörösêse tî Bêafrîka
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

मलावी ध्वज मलावी – मलावीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

मलेशिया ध्वज मलेशिया संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

माँटेनिग्रो ध्वज माँटेनिग्रो संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

मादागास्कर ध्वज मादागास्कर – मादागास्करचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

मायक्रोनेशियाची संघीय राज्ये ध्वज मायक्रोनेशियाची संघीय राज्ये – मायक्रोनेशियाची संघीय राज्ये संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

Flag of the Marshall Islands मार्शल द्वीपसमूह – मार्शल द्वीपसमूहाचे प्रजासत्ताक
 • मार्शली: Aorōkin M̧ajeļ – Aolepān Aorōkin M̧ajeļ
 • इंग्लिश: Marshall Islands – Republic of the Marshall Islands
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

Flag of the Maldives मालदीव – मालदीवचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

माली ध्वज माली – मालीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

माल्टा ध्वज माल्टा – माल्टाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया[२३] – मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

मेक्सिको ध्वज मेक्सिको – मेक्सिकोची संयुक्त संस्थाने संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

मॉरिटानिया ध्वज मॉरिटानिया – मॉरिटानियाचे इस्लामिक प्रजासत्ताक
 • अरबी: موريتانيا – الجمهورية الإسلامية الموريتانية
 • फ्रेंच: Mauritanie – République Islamique de la Mauritanie
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

मॉरिशस ध्वज मॉरिशस – मॉरिशसचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

मोझांबिक ध्वज मोझांबिक – मोझांबिकचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

मोनॅको ध्वज मोनॅको – मोनॅकोचे संस्थान संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

मोरोक्को ध्वज मोरोक्को – मोरोक्कोचे राजतंत्र
 • अरबी: المغرب – المملكة المغربية
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. पश्चिम सहारावर आपला हक्क आहे अशी मोरोक्कोची भुमिका आहे, ज्यावर सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताकने देखील आपला हक्क सांगितला आहे.[२५]

मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा – मोल्दोव्हाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. ट्रान्सनिस्ट्रिया ह्या मोल्दोव्हातील प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

म्यानमार Flecha tesela.png बर्मा


यमनचे प्रजासत्ताक ध्वज यमनचे प्रजासत्ताक – यमनचे प्रजासत्ताक
 • अरबी: اليمن – الجمهوريّة اليمنية
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

युक्रेन ध्वज युक्रेन संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. युक्रेनचा एक स्वायत्त प्रदेश आहे:[५]

युगांडा ध्वज युगांडा – युगांडाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम – ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र इंग्लंड ध्वज इंग्लंड, वेल्स ध्वज वेल्स, स्कॉटलंड ध्वज स्कॉटलंडउत्तर आयर्लंड हे युनायटेड किंग्डमचे चार घटक देश आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचा, राष्ट्रकुल परिषदेचायुरोपियन संघाचा सदस्य.[४][७] खालील परकीय प्रांत युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखाली आहेत:

खालील ग्रेट ब्रिटन राजेशाहीची तीन विशेष अधीन राज्ये आहेत:रशिया ध्वज रशिया – रशियन संघ संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

रोमेनिया ध्वज रोमेनिया संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

रवांडा ध्वज रवांडा – रवांडाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग लक्झेंबर्गची भव्य डुची संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

लाओस ध्वज लाओस – लाओ जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक
 • लाओ: ນລາວ – ສາທາລະນະລັດປະຊາທິປະໄຕ ປະຊາຊົນລາວ
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

लात्व्हिया ध्वज लात्व्हिया – लात्व्हियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

लायबेरिया ध्वज लायबेरिया – लायबेरियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

लिथुएनिया ध्वज लिथुएनिया – लिथुएनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

लीबिया ध्वज लीबिया
 • अरबी: ليبيا – الجماهيرية العربية الليبية الشعبية الإشتراكية العظمى
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

लिश्टनस्टाइन ध्वज लिश्टनस्टाइन संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

लेबेनॉन ध्वज लेबेनॉन – लेबेनॉनचे प्रजासत्ताक
 • अरबी: لبنان – الجمهوريّة اللبنانيّة
Lubnān – Al-Jumhūriyyah al-Lubnāniyyah
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

लेसोथो ध्वज लेसोथो – लेसोथोचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


व्हानुआतू ध्वज व्हानुआतू – व्हानुआतुचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम – व्हियेतनामचे समाजवादी प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

व्हॅटिकन सिटी ध्वज व्हॅटिकन सिटी सर्वमान्य देश.

व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला – व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


श्रीलंका ध्वज श्रीलंका – श्रीलंकेचे समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक
 • सिंहला: ශ්‍රී ලංකා – ශ්‍රී ලංකා ප්‍රජාතාන්ත්‍රික සමාජවාදී ජනරජය
 • तमिळ: இலங்கை – இலங்கை ஜனநாயக சமத்துவ குடியரசு
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
 • अरबी: دولة الإمارات العربيّة المتّحدة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

सर्बिया ध्वज सर्बिया – सर्बियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. खालील दोन हे आपले स्वायत्त प्रांत आहेत अशी सर्बियाची भुमिका आहे.[५]

सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक Flecha tesela.png इतर देश

साओ टोमे व प्रिन्सिप ध्वज साओ टोमे व प्रिन्सिप – साओ टोमे व प्रिन्सिपचे लोकशाही प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

सान मारिनो ध्वज सान मारिनो – सान मारिनोचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

सामो‌आ ध्वज सामो‌आ – सामोआचे स्वतंत्र राज्य संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

सायप्रस ध्वज सायप्रस – सायप्रसचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७] उत्तर सायप्रसने सायप्रस देशापासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

सिंगापूर ध्वज सिंगापूर – सिंगापूरचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

सियेरा लिओन ध्वज सियेरा लिओन – सियेरा लिओनचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

सीरिया ध्वज सीरिया – सिरीयाचे अरब प्रजासत्ताक
 • अरबी: سورية – الجمهوريّة العربيّة السّوريّة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

सुदान ध्वज सुदान – सुदानचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

सुरिनाम ध्वज सुरिनाम – सुरिनामचे प्रजासत्ताक
 • डच: Suriname – Republiek Suriname
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

सेंट किट्स आणि नेव्हिस ध्वज सेंट किट्स आणि नेव्हिस – सेंट किट्स आणि नेव्हिसचे संघराज्य संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

सेंट लुसिया ध्वज सेंट लुसिया संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ध्वज सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

सेनेगाल ध्वज सेनेगाल – सेनेगालचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

Flag of the Seychelles सेशेल्स – सेशेल्सचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

Flag of the Solomon Islands सॉलोमन द्वीपसमूह संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

सोमालिया ध्वज सोमालिया – सोमालियाचे संघीय प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. सोमालीलँडने सोमालिया देशापासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे..

सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया – सौदी अरेबियाचे राजतंत्र
 • अरबी: السعودية – المملكة العربيّة السّعوديّة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

स्पेन ध्वज स्पेन – स्पेनचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७] सेउतामेलिया ही स्पेनची आफ्रिकेतील विशेष शहरे आहेत.

स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया – स्लोव्हाक प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया – स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

स्वाझीलँड ध्वज स्वाझीलँड – स्वाझीलँडचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड – स्वित्झर्लंडचे संघराज्य संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

स्वीडन ध्वज स्वीडन – स्वीडनचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]


हंगेरी ध्वज हंगेरी – हंगेरीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.[७]

हैती ध्वज हैती – हैतीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

होन्डुरास ध्वज होन्डुरास – होन्डुरासचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

होली सी Flecha tesela.png व्हॅटिकन सिटी

Other Languages
адыгабзэ: Хэгъэгухэр
Afrikaans: Lys van lande
العربية: قائمة الدول
žemaitėška: Šaliū sārašos
Bikol Central: Lista nin mga nasyon
беларуская (тарашкевіца)‎: Сьпіс краінаў і тэрыторыяў па альфабэце
বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী: দেশর নাঙর তালিকাহান
Chavacano de Zamboanga: Anexo:Maga Nacion del Mundo
qırımtatarca: Memleketler cedveli
Zazaki: Dewleti
dolnoserbski: Lisćina krajow
ཇོང་ཁ: ཨེ་ཤར་ཡ
español: Anexo:Países
Fulfulde: Ngaluuji leydi
føroyskt: Heimsins lond
Nordfriisk: Portaal:Lönje
Kreyòl ayisyen: Lis peyi
Bahasa Indonesia: Daftar negara berdaulat
italiano: Stati del mondo
ᐃᓄᒃᑎᑐᑦ/inuktitut: ᑎᑎᖅᐸᓪᓕᐊᒐᑦ ᓄᓇ
日本語: 国の一覧
la .lojban.: gugde liste
Qaraqalpaqsha: Ma'mleketler dizimi
Kongo: Yinsi
kalaallisut: Silarsuarmi nunat
한국어: 나라 목록
kernowek: Roll a gwlasow
Кыргызча: Дүйнө өлкөлөрү
Lingua Franca Nova: Lista de nasiones
Basa Banyumasan: Daftar negara berdaulat
Nāhuatl: Tlacatiyan
Plattdüütsch: Land#Länner
Nederlands: Lijst van landen
norsk nynorsk: Verdas land
Livvinkarjala: Mualoin luvettelo
Norfuk / Pitkern: Lyst o' kuntrii
संस्कृतम्: देशाः
srpskohrvatski / српскохрватски: Lista država
Simple English: List of countries
slovenčina: Zoznam štátov
Gagana Samoa: Lisi o atunuu
Soomaaliga: Dalalka
Sranantongo: Rei fu kondre
SiSwati: Emave emhlaba
Seeltersk: Lounde
Kiswahili: Madola
Türkmençe: Döwletler
Tok Pisin: Ol kantri
ئۇيغۇرچە / Uyghurche: نۆۋەتتىكى ھادىسە
oʻzbekcha/ўзбекча: Davlatlar roʻyxati
vepsän kel’: Mail'man valdkundad
Bân-lâm-gú: Kok-ka lia̍t-toaⁿ