काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक

Disambig-dark.svg
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
République Démocratique du Congo
Democratic Republic of the Congo
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताकचा ध्वजकाँगोचे लोकशाही प्रजासत्ताकचे चिन्ह
ध्वजचिन्ह
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताकचे स्थान
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
किन्शासा
अधिकृत भाषाफ्रेंच
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस३० जून १९६० 
क्षेत्रफळ
 - एकूण२३,४४,८५८ किमी (१२वा क्रमांक)
 - पाणी (%)३.३
लोकसंख्या
 -एकूण६,६०,२०,००० (१९वा क्रमांक)
 - घनता२५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण२१.३९३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न 
राष्ट्रीय चलनकाँगो फ्रँक
आय.एस.ओ. ३१६६-१CD
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+243
राष्ट्र_नकाशा


काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक (किंवा डी.आर. काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. काँगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे.

१९६० सालापर्यंत डी.आर. काँगो ही बेल्जियम देशाची ऐतिहासिक वसाहत होती. ऑक्टोबर १९७१ ते मे १९९७ दरम्यान हा देश झैरे ह्या नावाने ओळखला जात असे. १९९६ ते २००३ दरम्यान डी.आर. काँगो ह्या देशात २ युद्धे झाली. ह्या युद्धांमध्ये तब्बल ५४ लाख बळी गेले. ह्या युद्धांमुळे हा देश जवळजवळ पुर्णपणे उध्वस्त झाला आहे.

डी.आर. काँगो हा जगातील सर्वांत मागासलेल्या व गरीब देशांपैकी एक आहे. आजही रोगराई, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे येथे दरमहा ४५,००० लोक मृत्यूमुखी पडतात.


  • खेळ

खेळ

Other Languages
беларуская (тарашкевіца)‎: Дэмакратычная Рэспубліка Конга
বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী: গনতান্ত্রিক কঙ্গো প্রজাতন্ত্র
Chavacano de Zamboanga: República Democrática del Congo
qırımtatarca: Kongo (Kinşasa)
客家語/Hak-kâ-ngî: Congo Mìn-chú Khiung-fò-koet
Kreyòl ayisyen: Kongo (Kinchasa)
Bahasa Indonesia: Republik Demokratik Kongo
ГӀалгӀай: Конго
íslenska: Austur-Kongó
Kabɩyɛ: Kɔŋgo Kinsasa
Lingua Franca Nova: Republica Democrata de Congo
مازِرونی: زئیر
Dorerin Naoero: Ripubrikit Engame Kongo
Nederlands: Congo-Kinshasa
संस्कृतम्: कांगो गणराज्यम्
srpskohrvatski / српскохрватски: Demokratska Republika Kongo
slovenščina: Vzhodni Kongo
SiSwati: IKhongo
oʻzbekcha/ўзбекча: Kongo Demokratik Respublikasi
West-Vlams: Congo-Kinshasa