अॅशमोर आणि कार्टियर द्वीपे

ॲशमोर व कार्टियर द्वीपांचे नकाशामधील स्थान

अॅशमोर आणि कार्टियर द्वीपे (इंग्लिश: Ashmore and Cartier Islands) हा ऑस्ट्रेलिया देशाचा हिंदी महासागरामधील एक बाह्य प्रदेश आहे. ही बेटे ऑस्ट्रेलियाच्या वायव्येस व इंडोनेशियाच्या दक्षिणेस स्थित असून येथे मनुष्यवस्ती नाही.


  • बाह्य दुवे

बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Other Languages
беларуская (тарашкевіца)‎: Астравы Ашмор і Карт’е
български: Ашмор и Картие
srpskohrvatski / српскохрватски: Otoci Ashmore i Cartier