अमेरिकेची राज्ये
English: U.S. state

  • अमेरिकेची संयुक्त संस्थाने देश एकूण ५० राज्यांमध्ये विभागला गेला आहे. ह्या राज्यांची शासने स्वायत्त असून केंद्रीय सरकारने त्यांना संपूर्ण सार्वभौमत्व दिलेले आहे.कारण अमेरिकेत अधिवास कायद्यानुसार तेथील नागरिक हा तो राहत असलेल्या राज्याचा तसेच अमेरिकन संघराज्याचा या दोन्हींचा एक भाग आहे.[१]अमेरिकेत अमेरिकन नागरिकत्व आणि निवासी दाखला या संबंधीचे कायदे लवचिक असून त्यात कोणत्याही एकाच सरकारची(राज्य सरकार किंवा संघराज्य सरकार) संमती घेणे अनिवार्य नाही. (अपवाद : कोणी व्यक्ती न्यायालयीन चौकशींशी संबंधित असेल तर त्याला संमती घ्यावीच लागते. उदा. पेरोलवर असलेले व्यक्ती अथवा काडीमोडीतून सुटलेल्या दाम्पत्याचे अपत्य ज्याचा अजून निकाल लागलेला नाही.)


  • नकाशे
  • यादी
  • टीपा
  • बाह्य दुवे

अमेरिकेची संयुक्त संस्थाने देश एकूण ५० राज्यांमध्ये विभागला गेला आहे. ह्या राज्यांची शासने स्वायत्त असून केंद्रीय सरकारने त्यांना संपूर्ण सार्वभौमत्व दिलेले आहे.कारण अमेरिकेत अधिवास कायद्यानुसार तेथील नागरिक हा तो राहत असलेल्या राज्याचा तसेच अमेरिकन संघराज्याचा या दोन्हींचा एक भाग आहे.[१]अमेरिकेत अमेरिकन नागरिकत्व आणि निवासी दाखला या संबंधीचे कायदे लवचिक असून त्यात कोणत्याही एकाच सरकारची(राज्य सरकार किंवा संघराज्य सरकार) संमती घेणे अनिवार्य नाही. (अपवाद : कोणी व्यक्ती न्यायालयीन चौकशींशी संबंधित असेल तर त्याला संमती घ्यावीच लागते. उदा. पेरोलवर असलेले व्यक्ती अथवा काडीमोडीतून सुटलेल्या दाम्पत्याचे अपत्य ज्याचा अजून निकाल लागलेला नाही.)


Other Languages
azərbaycanca: Ştat (ABŞ)
žemaitėška: JAV valstėjės
беларуская: Штаты ЗША
беларуская (тарашкевіца)‎: Штат ЗША
български: Щати в САЩ
বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী: তিলপারাষ্ট্রর রাজ্যহানি
Чӑвашла: АПШ штачĕсем
English: U.S. state
հայերեն: ԱՄՆ նահանգ
la .lojban.: mergu'e vipygu'e
한국어: 미국의 주
Кыргызча: Штат (АКШ)
Lëtzebuergesch: Bundesstaat vun den USA
lietuvių: JAV valstijos
latviešu: ASV štati
Plattdüütsch: US-Bundsstaat
Nedersaksies: Stoatn van Amerika
norsk nynorsk: Delstatar i USA
Kapampangan: U.S. state
русский: Штат США
русиньскый: Штаты США
Scots: U.S. state
srpskohrvatski / српскохрватски: Savezne države Sjedinjenih Američkih Država
Simple English: List of U.S. states
српски / srpski: Савезне државе САД
українська: Штат США
Tiếng Việt: Tiểu bang Hoa Kỳ
吴语: 美国州份
中文: 美国州份
Bân-lâm-gú: Bí-kok ê chiu
粵語: 美國州份