अकबर हशेमी रफसंजानी

अकबर हशेमी रफसंजानी

इराणचा चौथा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
३ ऑगस्ट १९८९ – २ ऑगस्ट १९९७
सर्वोच्च पुढारीअली खामेनेई
मागीलअली खामेनेई
पुढीलमोहम्मद खातामी

जन्म२५ ऑगस्ट, १९३४ (1934-08-25) (वय: ८४)
बाहरेमान, कर्मान प्रांत, इराण
धर्मशिया इस्लाम
सहीअकबर हशेमी रफसंजानीयांची सही

अली अकबर हशेमी रफसंजानी (फारसी: ‌اکبر هاشمی رفسنجانی‎; २५ ऑगस्ट १९३४ - ८ जानेवारी २०१७ ) हा आशियामधील इराण देशामधील एक राजकारणी, लेखक व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. १९८० ते १९८९ दरम्यान इराणी संसदेचा चेअरमन राहिलेल्या रफसंजानीने इराण-इराक युद्धादरम्यान इराणी लष्कराचे नेतृत्व केले. १९८९ साली अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून रफसंजानी इराणचा राष्ट्राध्यक्ष बनला. मागील अध्यक्ष अली खामेनेई ह्यांना इराणचे सर्वोच्च धार्मिक पुढारी बनवण्यासाठी रफसंजानीने पुढाकार घेतला होता.

  • बाह्य दुवे

बाह्य दुवे

Other Languages
беларуская (тарашкевіца)‎: Алі Акбар Хашэмі Рафсанджані
Bahasa Indonesia: Akbar Hashemi Rafsanjani
srpskohrvatski / српскохрватски: Akbar Hašemi Rafsandžani
Simple English: Hashemi Rafsanjani
oʻzbekcha/ўзбекча: Ali Akbar Rafsanjoniy
Tiếng Việt: Akbar Hashemi Rafsanjani